________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
EvereveaU
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ५८. grerpreverencremenerenceenenerennenewsceenemenenemeness १ अर्थ-नांगरलेली जमीन, पाण्याची जागा, वारुळ, डोंगराचा माथा, देवालय, नदी, तीर, दर्भाची व? फुलांची जागा, गवत उगवलेली जागा, नदीतीरावरील सांवलीची जागा, वृक्षांच्या खालची जागा, जनावरांचा गोठा, पाणी, भस्माचे ठिकाण आणि अग्नि इतक्या ठिकाणी मूत्र व मल ह्यांचे विसर्जन करू नये. तसेंच चालता चालता, किंवा उभ्याने करूं नये.
__ अनुदके धौतवस्त्रे अक्षरलिपिसन्निधौ॥
स्नात्वा कच्छान्वितो भुक्त्वा मलमूत्रे च नोत्सृजेत् ॥ २४ ॥ ___ अर्थ-पाणी नसतांना, धुतलेले वस्त्र नेसले असता, पुस्तक किंवा दुसरे काही लिहिलेलें जवळ असता, मलमूत्रांचे विसर्जन करूं नये. तसेंच स्नान केल्यावर करूं नये. कासोटा घालून करू नये आणि भोजन झाल्यावर करूं नये.
अग्न्यविधुगोसूर्यदीपसन्ध्याम्बुयोगिनः॥
पश्यन्नभिमुखश्चैतान् विष्ठां मूत्रं च नोत्सृजेत् ॥ २५॥ * अर्थ- अग्नि, सूर्य, चंद्र, गाय, दीप, पाणी आणि योगी ह्यांच्याकडे तोंड करून मलमूत्रांचे विसर्जन
करूं नये. आणि संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून करू नये. 2 अरण्येऽनुदके रात्रौ चोरव्याघ्राकुले पथि ।। सकृच्छूमूत्रपुरीषे द्रव्यहस्तो न दुष्यति ॥ २६ ॥ Poooooooo
Aao
AMONUMANANDANVIVOUNe,
UUN
For Private And Personal Use Only