________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ७९.
ta
ever
स्नान करू नये. जे पाणी गाळलेले नाही त्याने स्नान करूं नये. तसेच ज्याला घाण वास येतो त्या: पाण्याने स्नान करूं नये. कराभ्यां धारयेद्दर्भ शिखाबन्धं विधाय च ॥प्राणायाम ततः कुर्यात्सङ्कल्पं च समुच्चरेत् ॥१०॥ अर्थ-दोन्ही हातांत दर्भ धारण करून, शेंडीला गांठ मारून, प्राणायाम करावा. आणि नंतर संकल्प करावा.
द्विराचम्य निमज्याथ पुनरेवं दिराचमेत् ॥ मन्त्रेणैव शिखां बध्वा प्राणायामं च वै पुनः॥१०२॥ स्नात्वाऽथ देहं प्रक्षाल्य पुनः स्नात्वा बिराचमेत् ॥ पश्चपरमेष्ठिपदैर्नवभिर्माजेयेदथ ।। १०३ ॥ सागुष्ठयज्ञसूत्रेण त्रिः प्रदक्षिणमाचरेत् ॥
याः प्रवर्तन्त इति जले इदं मेऽत्र प्रवर्तनम् (?)॥१०४ ॥ अर्थ-नंतर दोन वेळ आचमन करून स्नान करावे. नंतर पुनः दोन वेळ आचमन करावे. मग मंत्र ह्मणून शेंडी बांधून प्राणायाम करावा. पुनः स्नान करून सर्व अंग धुवावें. आणि पुनः दोन वेळ आच-2 मन करावे. नंतर पंचपरमेष्ठींच्या मंत्राने नऊ वेळ मार्जन करावे. मग यज्ञोपवीत उजव्या हाताच्या अं-2 गठ्यांत धरून, तो अंगठा पाण्यांत तीन वेळ प्रदक्षिणाकार फिरवावा. आणि "याः क्रिया जले,
For Private And Personal Use Only