________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ८३.।
300032000
संसारबंधाचा नाश करण्यास साधनीभूत होणाच्या आहेत. ॐ ही वी स्नानस्थानभूः शुध्द्यतु स्वाहा ॥१॥ इति स्नानस्थानं शुचिजलेन सिञ्चयेत् ॥ अर्म- 'ॐहीवी' इत्यादि मंत्राने ज्या जागी स्नान करावयाचे त्या जाग्यावर शुद्ध जलाने सेचन करावें..
ॐ हाँ ही हम्हौन्हः असि आ उ सा इदं समस्तं गङ्गादिनदीनदतीर्थजलं भवतु स्वाहा ॥२॥ इत्यनेन स्नानजलं हस्ताग्रेण स्पृशेत् ॥ अर्थ- “ॐ हा ही" इत्यादि मंत्राने स्नान करण्याकरितां घेतलेल्या पाण्यास हाताने स्पर्श करावा. झं ठं स्वरावृतं योज्यं मण्डलद्वयवेष्टितम् ॥ तोये न्यस्याग्रतर्जन्या तेनानुस्नानमावहेत् ॥११॥
इत्युक्तं यंत्र जलमध्ये लिखित्वा मंत्रयेत्ततः ॥ ६ अर्थ-- " झं आणि ठं" ही दोन मंत्राक्षरें सोळा स्वरांनी वेष्टित करावीत. ह्मणजे ह्या दोन अक्षरांच्या, भोवत्याने 'अ आ' वगैरे सोळा स्वर लिहावेत. त्यांत 'झं ठं' ही दोन अक्षरे मध्ये लिहून त्यांच्या, भोवत्याने एक मंडल काढावे. नंतर त्या मंडलाच्या बाहेर 'अ आ' वगैरे सोळा स्वर लिहावेत, आणि त्या स्वरांच्या भोवत्याने दुसरें एक मंडल काढावें. ह्याप्रमाणे हे यंत्र स्नानाच्या पाण्यांत काढून मग त्या पाण्याने स्नान करावे. हे यंत्र पाण्यांत काढल्यावर त्या पाण्याचे अभिमंत्रण करावे लागते. त्याचा मंत्र सांगतात
ईवी वी हंसः॥३॥ इति बीजाक्षरप्रयुक्तसुरभिमुद्रां प्रदर्शयन्मन्बमिमं पठेत्॥ socavovaimuovaun uan naurunarnnunaan
VASA
For Private And Personal Use Only