________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MUGALBUM
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ८२. Recenesenterneveaveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeen १ सांगितल्याप्रमाणे शुद्धोदकाने अंगावर असलेल्या वस्त्रासह तीन वेळा स्नान करावे. स्नानाच्या पूर्वी जिहा।
आणि दांत घांसावेत. ह्याप्रमाणे स्नान केल्यावर अर्घ्य देणे, तर्पण, मंत्रजप, दान, पूजा ह्या क्रिया करा६व्यात. अर्थात् दर सांगितलेल्या निमित्तांपैकी कोणतेही मिमित्त झाले असतां स्नान करण्याच्या पूर्वी ह्या १ क्रिया करूं नयेत. ह्याप्रमाणे केले असतां गृहस्थश्रावकांची अंतर्बाह्यशुद्धि होते.
इत्येवं गृहमेधिनां शुचिकरः स्वाचारधर्मो मया ।
प्रोक्तो जैनमतानुसारसकलं शास्त्रं समालोक्य वै॥ शौचाचारवृषं विना तनुभृतां नास्त्यत्र धर्मः कचित् । मन्त्राँस्तस्य विधानतो भवभिदे संक्षेपतः कथ्यते (?)॥११३ ॥
“संक्षेपतो वच्म्यहं " इति समीचीनः पाठः ।। 6 अर्थ-जैनमतांतील सर्व शास्त्राचे अवलोकन करून मी गृहस्थ श्रावकांचा त्यांच्या शरीराची शुद्धि करणारा हा सदाचार (स्वधर्म ) सांगितला आहे. ह्या सदाचाराला धर्म असें ह्मणण्याचे बीज असे आहे की, शुद्धता आणि आचार ह्यापेक्षा निराळा धर्म कोठेच नाही. ह्मणून गृहस्थांचा जो सदाचार तोच त्यांचा धर्म होय. आता त्या धर्मकृत्यांत उपयोगी पडणारे मंत्र विधानपूर्वक मी संक्षेपाने सांगतो. कारण ते मंत्र: अह्मणून वर सांगितलेल्या क्रिया केल्या असतां त्या क्रिया त्या जीवाची अंतरंगबहिरंग शुद्धि करून त्याच्या aowowwwwwwwwwwwwwwwwwwwwewcases
ROMeaANUANVABADONOR
For Private And Personal Use Only