________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kalassagarsun Gyanmandir
MASOOMBON
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ८७. CoenacoodaeeeeeeeeeeeeeeeeeeeeeMB
॥ श्रीवीतरागाय नमः ॥
॥ तृतीयाध्यायप्रारभ्भः ॥ वीरनाथं प्रणम्यादौ सर्वपापविनाशकम् ॥
जलान्निर्गमनं पश्चात्किं कर्तव्यं तदुच्यते ॥१॥ १ अर्थ- सर्व पातकांचा नाश करणारा असा जो श्री वीरनाथ त्याला प्रथम नमस्कार करून नंतर स्नान झाल्यावर पुढे काय करावयाचें तें सांगतो.
नीरानिर्गमनं जलाशयतटे वस्त्रादिकप्रोक्षणं ।।
वस्त्राणां परिधारणं समतले भूमेश्च शुद्धे ततः ।। सुश्रोत्राचमनं च मार्जनविधि सन्ध्याविधिं चोत्तमं । वक्ष्यामि क्रमशः क्रियाविधिमतां शुद्धाः क्रिया : सप्तधा ॥२॥
क्रियाः षड्विधाः । इति पाठः समीचीनः ॥ __ अर्थ- पाण्यातून निघून तीरावर येणे, वस्त्रादिकांवर प्रोक्षण करणे, सपाट आणि शुद्ध अशा भूमीवर वस्त्र नेसणे, श्रोत्राचमन, मार्जनविधि आणि संध्याविधि ह्या सहा शुद्ध क्रिया क्रमाने पुढे सांगतो.
जलान्निस्सृत्य प्राक्स्थाने निर्मले जन्तुवर्जिते ॥
For Private And Personal Use Only