________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वणिकाचार, अध्याय तिसरा. पान ९५.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
AAAAAAAAAAAA
स्त्रीणां तु पतिसंयोगे शयनीये न दुष्यति ॥ अयं पाठः समीचीनः ॥
अर्थ - काळे वस्त्र आणि तांबडे वस्त्र मुळींच नेसूं नये. स्त्रियांनी शय्येवर असतांना नेसलें असतां दोष नाहीं. रक्षणाद्विक्रयाचैव तद्वृत्तेरुपजीवनात् ॥
अपवित्रो भवेद्नेही त्रिभिः पक्षैर्विशुध्यति ॥ २७ ॥
अर्थ- काळ्या रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे वस्त्र आपल्याजवळ बाळगून ठेविलें असतां, अथवा तसलीं वस्त्रे तयार करून आपला निर्वाह केला असतां गृहस्थ श्रावक अशुद्ध होतो. तो, तो पूर्वीचा धंदा सोडल्यावर दीड महिन्यांनी शुद्ध होतो.
नीलरक्तं यदा वस्त्रं श्राद्धः स्वाङ्गेषु धारयेत् ॥ जन्तुसन्ततिसंवाह्यो वसेद्यमपुरे ध्रुवम् ॥ २८ ॥
अर्थ- काळे किंवा तांबडे वस्त्र जर श्रावक आपल्या अंगावर धारण करील तर तो यमाच्या नगरांत अंगावर किडे पडून चिरकाल वास करील. ह्मणजे तो यमपुरीला जाईल व त्याच्या अंगांत किडे पडतील. कौशिके पट्टसूत्रे च नीलीदोषो न विद्यते ॥
स्त्रियो वस्त्रं सदा त्याज्यं परवस्त्रं च वर्जयेत् ॥ २९ ॥
अर्थ - रेशमी वस्त्र आणि डोक्यास बांधावयाचें वस्त्र ह्यांत काळेपणाचा दोष नाहीं. ह्मणजे ह्यांत काळा
3000
For Private And Personal Use Only