________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पाम ९४.
दहा प्रकारच्या मनुष्यांना शास्त्रांत नग्न झटले आहे; ह्मणून ह्यांपैकी नऊ प्रकारांत जरी वस्त्र आहे तथापि ते नग्नच समजावेत.
चंगुलं चतुरङ्गुलं चोत्तरीयं विनिर्मितम् ॥ २३ ॥ कषायधूम्रवर्ण च केशजं केशभूषितम् ॥
छिन्नाग्रं चोपवस्त्रं च कुत्सितं नाचरेन्नरः ॥ २४ ॥ 8 अर्थ-दोन बोटे किंवा चार बोटें रुंदीचे वस्त्र अंगावर घेऊ नये. तसेंच भगवे वख, धुरकट वस्त्र, लोकरीचे वस्त्र, ज्यांत लोकरीचे काम केलेले आहे असें वस्त्र, आणि ज्याचे शेवट (दशा) तुटलेल्या अथवा फाटलेल्या आहेत असले वस्त्र, ही वस्त्रे पांघरण्यास अंगावर घेऊ नयेत.
दग्धं जीर्ण च मलिनं मृषकोपहतं तथा ॥
खादितं गोमहिष्यायैस्तत्त्याज्यं सर्वथा द्विजैः॥ २५ ॥ अर्थ- जळलेलें, जुने झालेले. मळकट, उंदरानें तोडलेले आणि गाय, हँस वगेरे जनावरांनी चघळलेले, अशा प्रकारचे असेल ते वस्त्र त्रैवर्णिकांनी अगदी टाकून द्यावें.
नीलं रक्तं तु यद्वस्त्रं दूरतः परिवर्जयेत् ॥
___ स्त्रीणां स्फीतार्थसंयोगे शयनीये न दुष्यति ॥ २६ (?) aayeeserveerseocomoewwwcaseasevaa
e eead
ceeeeeeeeee
For Private And Personal Use Only