________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ११६. ४ अर्थ- पवित्र किंवा दर्भ हातांत धारण करून आचमन करावें. ह्याप्रमाणे आचमन केल्याने ते पवित्र उष्टें होत नाही. फक्त भोजन केले ह्मणजे मात्र उष्टें होते. मग ते पवित्र टाकून द्यावें.
पवित्राचे प्रकार. दार्भ नागं च तानं वा राजतं हैममेव च ॥
विभूषा दक्षिणे पाणौ पवितं चोत्तरोत्तरम् ॥ ९९॥ अर्थ-दर्भ, शिस्से, तांबे, रुपे आणि सोने ह्यांतील कोणत्याही एक प्रकारचे पवित्र करून उजव्या हातांत घालावें. ह्यांत पहिल्यापेक्षा दुसरें, त्यापेक्षां तिसरे, ह्याप्रमाणे उत्तरोत्तर पवित्रे अधिक शुद्ध समजावीत.
___ अनामिक्यां(?) धृतं हैमं तर्जन्यां रौप्यमेव च ॥
कनिष्ठायां धृतं तानं तेन पूतो भवेन्नरः॥१०॥ - अर्थ- अनामिकेच्या ठिकाणी सोन्याचे पवित्र, तर्जनीच्या ठिकाणी रुप्याचे आणि कनिष्ठिकेच्या ठिकाणी तांब्याचे पवित्र धारण केले असता, त्या योगाने मनुष्य शुद्ध होतो.
कर्णयोः कुण्डले रम्ये कङ्कणं करभूषणम् ॥
उत्तरियं योगपढें पादुके रौप्यनिर्मिते ॥ १०१॥ ___अर्थ- श्रावकाने कानांत कुंडले, हातांत सुवर्णाचें कंकण, उत्तरीय वस्त्र, योगपट्ट ( मस्तकास बांधBerannsrovnomersanoon carnavnerne
verMeer
For Private And Personal Use Only