________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ११८. Rawaeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeerenchenemerekaceenem
बापाचे जे नांव असेल, ते उच्चारावे. तसेच 'श्रीवत्सगोत्रजः' असें ज्याठिकाणी आहे तेथें संकल्प १ करणाऱ्याने आपल्या गोत्राचा उच्चार करावा. आणि 'देवदत्तनामा' ह्या ठिकाणी संकल्प करणाप्यानें है आपल्या नांवाचा उच्चार करावा. ह्याप्रमाणे संकल्प करावा.
ॐ हीं इवी क्ष्वी वं मं हं संतं पंद्रां द्रीं हं सः स्वाहा ॥१॥ इत्यनेनाचमनं कुर्यात् ॥ शंखमुद्रितहस्तेन सर्वोऽप्यन पिबेन्जलम् ॥
___ अर्थ- मैं ही, इत्यादि मंत्र ह्मणून आचमन करावें. आचमनाचे पाणी शंखाकार हस्ताने सर्वांनी ( त्रैवर्णिकांनी) प्राशन करावें.
ॐ ॐ ॐ॥ इत्येवं प्रत्येकमुच्चारयन् अंगुष्ठमूलेन त्रिधा वक्त्रं तिर्यक् सम्मार्जयेत् ॥
अर्थ- ॐ ॐ ॐ असे तीन वेळा ह्मणून प्रत्येक वेळी अंगठ्याच्या मुळाने आडवें [उजवीकडून डावीकडे ] तोंड पुसावें. ह्याप्रमाणे तीन वेळ करावें.
ही ही ही ॥ इति हस्ततलेनोपरिष्टाधो दिः सम्मार्जयेत् ॥ अर्थ-हीं हीं न्हीं असें ह्मणून तळहाताने वरून खाली ह्याप्रमाणे दोन वेळा तोंड पुसावें.
झ्वी इवी ॥ इति तर्जन्यादित्रयेणास्यं स्पृशेत् ॥ अर्थ--- ह्या मंत्राने तर्जनी वगैरे तीन बोटांनी तोंडाला स्पर्श करावा. raveenetweeneverencreeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeo
Mavaverweaver004
For Private And Personal Use Only