________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
v
Reeruvvvv
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ११४. greemeneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeomaavaasavies
त्रिभिश्च शान्तिके कार्य पौष्टिके पश्चभिस्तथा ।। ९१॥ र अर्थ- अथवा सर्व वर्णाच्या लोकांचे (त्रैवर्णिकांचे) पवित्रक दोन दर्भाचेच असावें. शांतिकृत्यांत । तीन दर्भाचें व पौष्टिककर्मीत पांच दर्भाचे असावें; एवढा त्यांत विशेष आहे.
चतुर्भिश्चाभिचारे तु निष्कामैरिति केचन ॥
दो दी दक्षिणे हस्ते सर्वदा नित्यकर्मणि ॥ १२ ॥ __ अर्थ-जारणमारण कर्मात चार दर्भाचे पवित्रक असावे. कितिएकांचे झणणे निष्काम मनुष्यांनी चार दर्भाचें पवित्र घालावें असें आहे. नित्यकर्मात उजव्या हातांत दोन दर्भाचे पवित्र सर्वदा धारण करावें.
पूजायां तु त्रयो ग्राह्याः सामाः स्युः षोडशाङ्गुलाः ॥
द्विमूलमेकतः कुर्यात्पवित्रं चाग्रमेकतः॥ ९३ ॥ अर्थ- पूजा करतांना तीन दर्भाचें पवित्रक घालावें. पवित्राचे दर्भ सोळा बोटें लांब असावेत. त्या सर्व दर्भाचे बुडखे एकाच बाजूस असावेत, आणि शेंडे एका बाजूस जुळून असावेत. यङ्गुलं मूलवलयं ग्रन्थिरकाङ्गुला मता ॥ चतुरगुलमग्रं स्यात्पवित्रस्य प्रमाणकम् ॥ ९४ ॥
अर्थ- बोटांत घालावयाचें पवित्राचे वलय दोन बोटे असावे. गाठ एक बोट, आणि शेंडा चार बोटें असावा, असें पवित्राचे प्रमाण आहे. Kareenercenecaceeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeermerencat
Recemenswea
For Private And Personal Use Only