________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ११३. Seemerecacakreenamesentenceenomeneeeeeeeeeeeeeeeeees
अष्टम्यां च चतुर्दश्यां पंचम्यां धर्मपर्वसु ।। ८८॥ है अर्य- अमावास्येच्या दिवशी (श्रावण अमावास्येवांचून इतर अमावास्येच्या दिवशीं) आणि अष्टमी, ४ ६ चतुर्दशी, पंचमी व इतर पर्वतिथि ह्या दिवशी दर्भ आणि समिधा कापू नयेत.
समित्पुष्पकुशादीनि श्रोत्रियः स्वयमाहरेत् ॥
शद्रानीतैः क्रयक्रीतैः कर्म कुर्वन्व्रजत्यधः ॥ ८९ ॥ ( अर्थ- समिधा, फुले आणि दर्भ हे पदार्थ श्रावकाने आपणच काढून आणावेत. असें न करितां जर ते दर्भ शूद्राने काढून आणलेले घेतले, किंवा विकत मिळत असलेले घेतले आणि त्यांचा कर्मात उपयोग केला, तर, तो मनुष्य अधःपाताला पावतो.
आतां पवित्राचे लक्षण सांगतात. चतुर्भिर्दर्भपिजूलैब्राह्मणस्य पवित्रकम् ॥
एकैकन्यूनमुद्दिष्टं वणे वर्णे यथाक्रमम् ॥९॥ अर्थ-- चार दर्भाच्या योगाने ब्राह्मणाचें पवित्रक होते. बाकीच्या वर्णांनी एकेक दर्भ क्रमाने कमी, करून पवित्रक करावें. ह्मणजे क्षत्रियांनी तीन दर्भाचे आणि वैश्यांनी दोन दर्भाचे पवित्रक करावें.
सर्वेषां वा भवेत् द्वाभ्यां पवित्रं ग्रथितं नवम् ॥ Saamerenceerencemeereocccveeeeeeeeeeeeeeeeeeeeavis
Bee-
0000
एeone
For Private And Personal Use Only