________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सीमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०१. ansexseenevereovermerocreemernemorcemerenceeeeeeeerenceeg ६पालट झाली, तर, पुनः स्नान करावें; ह्मणजे मनुष्य शुद्ध होतो. १ अथोत्तरीयवस्त्रं तु पूर्ववद्धार्यते बुधैः ॥ एवं वस्त्रद्वयं धृत्वा धर्मकर्म समाचरेत् ॥ ४९॥ है अर्थ-नंतर ( स्नान केल्यानंतर ) पूर्वीप्रमाणे अंगावरचे वस्त्र अंगावर घ्यावे आणि नेसावयाचे वस्त्र ९ नेसावें. ह्याप्रमाणे दोन वस्त्रे धारण करून श्रावकाने आपली धार्मिक क्रिया करावी.
ये सन्ति द्रव्यसंयुक्तास्तेषां सर्व निवेदितम् ॥
निस्स्पृहाणां दरिद्राणां यथाशक्ति विलोकयेत् ॥५०॥ ६ अर्थ- हा वरील आचार जो सांगितला तो सर्व धनवान् लोकांकरितां समजावा. जे निःस्पृह आणि दरिद्री असतील, त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे करावा. ह्मणजे त्यांना दुसरे वस्त्र मिळत नसेल तर त्यांनी एका वस्त्रावरच निर्वाह करावा.
वामहस्तेन सन्धार्य वस्त्रमा निपीडयेत् ॥ स्वहस्तेन स्वजातीयहस्तेन प्राणियत्नतः ॥५१॥ ___ अर्थ- ओले वस्त्र डाव्या हातांत धरून पिळावे. ते आपणच पिळावे किंवा आपल्या सजातीय मनुष्याकडून पिळून घ्यावे.
आता स्माभाचे प्रकार सांगतातमान्नं भौमं तथाऽऽग्नेयं वायव्यं दिव्यमेव च ॥ SANSAR
wwwwwwwwwwwwsex
00000000
For Private And Personal Use Only