________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०२.
चारणं मानसं चेव सप्त स्नानान्यनुक्रमात् ॥ २२॥ ८ अर्थ-- मंत्रस्नान, भूमिस्नान, अग्निस्नान, वायुस्नान, दिव्यस्नान, जलस्नान आणि मानसस्नान अशी सात प्रकारची स्नाने आहेत. प्रातःस्नाने त्वशक्तश्रेन्यार्जयेदाईवाससा ॥ उत्तमाङ्गादिपादान्तं स भवेत्स्नानकृद्गृही॥५३॥९ ९ अर्थ-- प्रातःस्नान करण्यास मनुष्य जर अशक्ततेमुळे असमर्थ असेल तर त्याने ओल्या वस्त्राने मस्तकापासून पायापर्यंत अंग पुसा. हणजे त्याने स्नान केल्यासारखे होतें.
आपः स्वभावतः शुद्धाः किं पुनर्वहितापिताः॥
अतः सन्तः प्रशंसन्ति स्नानमुष्णेन दारिणा ॥ ५४॥ अर्थ- पाणी हे स्वभावतःच शुद्ध आहे. तेंच जर अग्नीने तापविले तर मग अधिकच शुद्ध होते. ह्मणून पंडितलोक उपोदकाने स्नान करणे फारच प्रशस्त मानतात. अभ्यङ्गे चैव माङ्गल्ये गृहे चैव तु सर्वदा ॥ शीतोदकेन न स्नायान्न धार्य तिलकं तथा ॥ १५॥ 2 अर्थ- अंगाला तेल लाविले असता, मंगलकार्यात आणि घरांत स्नान करावयाचे असतां शीतोदकानें, केव्हाही स्नान करू नये. तसेंच स्नान केल्यावांचून गंध लावू नये.
शीतास्वप्नु निक्षिपेन्न उष्णमुष्णासु शीतकम् ।।
Laureentareaameeaaaaaaawe0903
For Private And Personal Use Only