________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
VALS
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०८. त्यामुळे त्यांचा मल जातो.]
आचम्यैवं कुशं कृत्वाऽनामिकायां सुनिर्मलम् ।। नासाग्रं च तयाऽङ्गुष्ठकेन धृत्वा विधानतः ॥७२॥ कुम्भकः पूरकश्चैव रेचकश्च विधीयते ।।
अन्तस्थं सकलं पापं रेचकात्क्षयमाप्नुयात् ।। ७३ ॥ १ अर्थ- ह्याप्रमाणे आचमन करून स्वच्छ दर्भाचे पवित्र अनामिर्केत घालावें. मग ती अनामिका आणि
अंगुष्ठ ह्या दोन बोटांनी नाक धरून पूरक ( वर श्वास ओढणे ) कुंभक (पोटांत वायु दाबून धरणे ) आणि रेचक ( नाकावाटे वायू बाहेर सोडणे ) असा प्राणायाम करावा. त्यांत रेचकाने आंतील सर्व पाप नाश, पावते. ह्मणजे बाहेर निघून जाते.
दक्षिणे रेचकं कुर्यादामेनापूर्य चोदरम् ॥
कुम्भकेन जपं कुर्यात्प्राणायामः स उच्यते ॥ ७४ ॥ __ अर्थ- नाकाच्या दोन छिद्रांपैकी डावेकडील छिद्राने उदरांतील अवकाश भरेपर्यंत पूरक करावा आणि उजव्या छिद्राने रेचक करावा. आणि मध्ये जेव्हां कुंभक असेल त्या वेळी जप करावा. ह्यास प्राणायाम असें ह्मणतात.
PUBABUPRVOUBes
For Private And Personal Use Only