________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
FARRUNo.new.vedeoeWAND
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०३.
ताभिः स्नाने कृते प्रोक्तं प्रायश्चित्तं जिनागमे ।। ५६ है अर्थ- थंड पाण्यांत ऊन पाणी घालूं नये, आणि ऊन पाण्यांत थंड पाणी घालू नये. कारण, तसल्या, मिसळलेल्या पाण्याने स्नान केल्यास जिनागमांत (शास्त्रांत ) प्रायश्चित्त सांगितले आहे.
स्वक्रियानिरतो गेही गृहे चापि विधानतः ॥ करोति पञ्चधाऽचारं नदीं गन्तुमशक्तकः ॥ ५७ ॥ सङ्कल्पं सूत्रपठनं मार्जनं चाघमर्षणम् ॥
देवतातर्पणं चैव गृहे पञ्च विवर्जयेत् ॥ ५८॥ अर्थ- आपला सदाचार चालविण्याविषयी सिद्ध असलेला गृही श्रावक, नदीला जाऊन स्नान करण्यास ६ असमर्थ झाला असतां घरांत देखील स्नानासंबंधाने करण्याच्या पांचही क्रिया करतो. परंतु गुप्तमंत्राचा जप, सूत्रएठन, माजेन, प्रायश्चित्त आणि देवतातर्पण ह्या पांच क्रिया मात्र घरांत करूं नयेत.
अन्त्यज: खनिताः कूपा वापी पुष्करिणी सरः॥
तेषां जलं न तु ग्राह्यं स्नानपानाय च क्वचित् ॥ ५९॥ अर्थ-- अंत्यजांनी खणलेली जी आड, विहीर किंवा तळी असतील, त्यांचे पाणी स्नानाला अथवा, पिण्याला केव्हाही घेऊ नये. downershenerainewwwwvvveeramerseasevaseem
AAAAAVAT
For Private And Personal Use Only