________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सामसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ९९. Oceaeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeewacceeeeeeeeeeeeee
त्रिहस्तं तु विशालं स्याझ्यायतं पश्चहस्तकम् ।। अधोवस्त्रंतु हस्ताष्टं द्विहस्तं विस्तरान्मतम् ॥४१॥ है अर्थ-तीन हात रुंदीचे वस्त्र फार मोठे होते, ह्मणून पांघरावयाचें वस्त्र दोन हात रुंद आणि पांच ६ हात लांब असावें. आणि नेसावयाचे वस्त्र दोन हात रुंद आणि आठ हात लांब असे असावें. पकूलं तथा सौत्रं शुभ्रं वा पीतमेव च ॥ कदाचिद्रक्तवस्त्रं स्याच्छेषवस्त्रं तु वर्जयेत् ॥४२॥ है अर्थ- पट्टवस्त्र (?) व सुताचे वस्त्र ही वो नेसण्यास व पांघरण्यास योग्य आहेत. ती पांढरी अथवा पिवळी असावीत. एखाद्यावेळी तांबडी असली तरी चालतात. पण बाकीची कोणतीही वस्खें ने सण्यास व पांधारण्यास उपयोगी नाहीत. रोमजं चर्मजं वसां दूरतः परिवर्जयेत् ॥ नातिस्थूलं नातिसूक्ष्म विकारपरिवर्जितम् ॥ ४३ ।।
अर्थ- केशापासून (लोकरीपासून ) तयार केलेले वस्त्र, चामड्याचे वस्त्र ही वस्त्रे मुळीच घेऊ नयेत.) नेसावयाचें व पांघरावयाचें वस्त्र फार जाड अमू नये व अगदी बारीकही अमू नये, मध्यम प्रतीचे असावें. आणि त्यांत कोणत्याही प्रकारची विकृति ( फाटणे, जळणे, वगैरे) झालेली नसावी. लम्बयित्वा पुरा कोणद्वयं तेनैव वाससा ॥ आवेष्टयेत्कटीदेशं वामेन पार्श्वबन्धनम् ॥ ४४ ॥ * अर्थ- वस्त्र नेसण्याचे वेळी त्या वस्त्राचे दोन्ही पदर पुढच्या बाजूस लोंबत सोडावेत [ आपण नेहमी
वस्त्र नेसतांना ज्याप्रमाणे एक आंखुड व एक लांब असे दोनी पदर पुढल्यावाजूस प्रथम धरतों तें नीट लक्षांत Jeewwwwwwwwwwwwwwwwwwwwvied
ROCAWAVASUVADIONRANI
For Private And Personal Use Only