________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
set
teerNavee
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ९३. Avemeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeev १ बाजूला गळेल तर ते रक्ताप्रमाणे समजावे.
लानं कृत्वा धृते वस्त्रे पतन्ति केशविन्दवः॥
तत्स्नानं निष्फलं विद्यात् पुनः स्नानेन शुध्यति ॥२०॥ १ अर्थ-स्नान करून बस्त्र नेसल्यावर जर केशांतून पाणी पडेल तर तें स्नान निष्फल समजावें. तोर ६ मनुष्य पुनः स्नान केल्याने शुद्ध होतो.
आतां वस्त्राविषयी सांगतातअपवित्रपटो नग्नो नग्नश्वार्थपटः स्मृतः॥ नग्नश्च मलिनोडासी नग्ना कौपीनवानपि ॥२१ ।। कषायवाससा नग्नो नग्नश्चानुत्तरीयमान् ॥ अन्तःकच्छो बहिःकच्छो मुक्तकच्छस्तथैव च ॥ २२ ॥
साक्षानग्नः स विज्ञेयो दश नग्नाः प्रकीर्तिताः॥ __अर्थ- अपवित्र वस्त्र नेसणारा, अर्धे वस्त्र नेसणारा, मळकट वस्त्र नेसणारा, कौपीन नेसणारा, भगवे, वस्त्र नेसणारा, अंगावरचे वस्त्र न घेणारा, कटिसूत्राच्या आंत कासोटा घालणारा, बाहेर कासोटा घालणारा, मुळीच कासोटा न घालणारा आणि मुळीच वस्त्र न नेसणारा असे दहा प्रकारचे नग्न आहेत. मणजे था।
waswwwaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaavasir
Feeeeeeeeeeeeeeeeeas
For Private And Personal Use Only