________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत चैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ९२. geeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee असतां तें कुतऱ्याने चाटल्यासारखे होते. आणि तो मनुष्य पुनः स्नान केल्यावांचून शुद्ध होत नाही.
तिस्रः कोट्योऽर्धकोटी च यावद्रोमाण मानुषे॥
वसन्ति तावत्तीर्थानि तस्मान्न परिमार्जयेत् ॥ १७ ॥ १ अर्थ-- मनुष्याच्या अंगावर जे साडेतीन कोटी केश आहेत तितकी ती तीर्थे आहेत. ह्मणून स्नान इकरून शुद्ध झालेल्या मनुष्याने वस्त्र नेसल्यावर अंग पुसूं नये.
पिबन्ति शिरसो देवाः पिबन्ति पितरो मुखात् ॥
मध्याच्च यक्षगन्धर्वा अधस्तात्सर्वजन्तवः॥१८॥ 5 अर्थ--- वस्त्र नेसल्यानंतर जें अंगांवर पाणी रहाते, तें, मस्तकांतील पाणी देव पितात. मुखावरचे पाणी पितर प्राशन करितात. मधल्या शरीरातील पाणी यक्ष व गंधर्व पितात. आणि खालच्या भागांतील पाणी सर्व जीवजंतु प्राशन करतात.
सुरापानसमं तोयं पृष्ठतः केशबिन्दवः॥
दक्षिणे जाह्नवीतोयं वामे तु रुधिरं भवेत् ॥ १९॥ अर्थ- स्नान केल्यावर शेंडीतून जे पाणी गळते, ते जर पाठीवर गळेल तर ते मद्याप्रमाणे समजावें. दक्षिणेकडच्या ह्मणजे उजव्या बाजूला जर गळेल तर ते गंगानदीचे उदक होय. आणि ते जर डाव्या answew.viwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwesomvaad
veencreennenoren
deeococcerememeen
For Private And Personal Use Only