________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृतत्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पान ९१.
~~~~~~~~e
केचिदस्मत्कुले जाता अपूर्वव्यन्तरासुराः ॥ ते गृह्णन्तु मया दत्तं वस्त्रनिष्पीडनोदकम् ॥ १३ ॥ अर्थ — आमच्या कुलांत जे कित्येक व्यंतर असुर ह्यांच्या योनींत जन्मले असतील, ते, हें मी दिलेलें वस्त्र पिळण्याचें पाणी घेऊं देत. हा वस्त्र पिळण्याचा मंत्र समजावा. दर्भान्विसृज्य तत्तीरे ह्युपवीती द्विराचमेत् ॥
अक्लिन्नवस्त्रं सम्प्रोक्ष्य शुचीव इति मन्त्रतः ॥ १४ ॥ परिधाय सुवस्त्रं वै युग्भवस्त्रस्य मन्त्रतः ॥
प्रागेव निमृजेद्देहं शिरोऽङ्गान्यथवा द्वयम् ॥ १५ ॥
अर्थ - त्या जलाशयाच्या तीरावर हातांतील दर्भ टाकून द्यावेत. नंतर उपवती (माळेप्रमाणें यज्ञोपवीत) करून दोन वेळ आचमन करावें. मग जें न भिजलेलें (कोरडें) वस्त्र असेल त्याच्यावर 'शुचीव '१ ह्य मंत्राने पाणी शिंपडावें, आणि युग्मवस्त्राच्या मंत्रानें तें वस्त्र नेसावें हें वस्त्र नेसण्याच्या पूर्वीच डोकें व अंग पुसावें. ( श्लोक ५९ खालील तिसरा मंत्र पहा )
तस्मात् (१ ततः ) कायं न मृजीत ह्यम्बरेण करेण वा ॥ श्वानलेह्येन साम्यं च पुनःस्नानेन शुध्यति ॥ १६ ॥
अर्थ- वस्त्र नेसल्यानंतर वस्त्रानें किंवा नुसत्या हस्तानेंही अंग पुसूं नये. कारण, तसें अंग पुसलें
ANNNNN ~~~~~~~~
For Private And Personal Use Only
POS