________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ८९. ४ अक्षतोदकपूर्णेन देवतीर्थेन तर्पयेत् ।। जयादिदेवताः सर्वाः प्राङ्मुखश्चोपवीत्यथ ।। ७॥ है अर्थ- पूर्वेकडे तोंड करून व उपवीती होऊन (उजव्या हातांत यज्ञोपवीत घालून) अक्षता आणि पाणी १ ह्यांच्या योगानें जयादि सर्व देवांचे देवतीर्थानें तर्पण करावें. [बोटांच्या शेंड्यांना देवतीर्थ असें नांव आहे.
बोटांच्या बुडाकडील भागाला ऋषितीर्थ असें नांव आहे आणि आंगठा आणि अंगठ्यानजीकचे बोट ह्या है ९दोहोंच्या मधल्या भागाला पितृतीर्थ असे नांव आहे. हे लक्षात ठेवावें.]
, उदहमुखो निवीती तु यवसम्मिश्रितोदकैः ।।
गौतमादिमहर्षीणां (?) तर्पयदृषितार्थतः ॥ ८॥ महषीन्य इति पाठः साधुः ॥ __ अर्थ- गळ्यांतून माळेप्रमाणे यज्ञोपवीत लोंबत सोडून यवांनी (जंब नांवाच्या धान्याने) युक्त जे उदक त्याच्या योगानें ऋपितीर्थाने गौतमादि महषींचे उत्तरेकडे तोंड करून तर्पण करावे.
दक्षिणाभिमुखो भूत्वा प्राचीनावीत्यनातपम् (?)।
तिलैः सन्तर्पयेत्तीर्थपितरो वृषभायः ॥९॥ अर्थ-प्राचीनावीति करून (डाव्या हातांत यज्ञोपवीत घालून ) दक्षिणदिशेकडे तोंड करून तिल आणि उदक ह्यांच्या योगानें वृषभादि तीर्थपितराचें तर्पण करावें.
यन्मया दुष्कृतं पापं शारीरमलसम्भवम् ।। Browserseocococoverwwwwwwwwwwwwww
For Private And Personal Use Only