________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
H
000WMare
rector
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ८६. omeonecherserneecherrerneverencreeneracterencorrecovem है अर्थ- हे वरील पंधरा मंत्र ह्मणून पंधरा वेळ तर्पण करावे. मग पाण्यातून बाहेर येणे ही क्रिया करा-४ वयाची आहे. ती पुढील सर्गात सांगतो.
शौचाचारविधिः शुचित्वजनकः प्रोक्तो विधानागमे ।
पुंसां सव्रतधारिणां गुणवतां योग्यो युगेऽस्मिन्कलौ ॥ श्रीभट्टारकसोमसेनमुनिभिः स्तोकोऽपि विस्तारतः।
प्रायः क्षत्रियवैश्यविप्रमुखकृत् सर्वत्र शद्रोप्रियः॥११५॥ * अर्थ- शरीर व अंतःकरण ह्या दोहोलाही शुद्ध करणारा असा शुद्धीचा आणि आचाराचा जो विधि क्रियाशास्त्रांत सांगितला आहे तो व्रती आणि चतुर अशा श्रावकांनी ह्या कलियुगांत करण्यास अगदी योग्य आहे. तो विधि कर्मकांडांत फार थोडा सांगितला ह्मणून श्रीसोमसेनमुनि भट्टारक ह्यांनी त्याचेच हैं, विस्ताराने स्वरूप सांगितले आहे. हा विधि क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण ह्या त्रिवर्गाला फार सुखकर, आहे. शूद्राला मात्र मुखकर नाही.
इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारनिरूपके भट्टारकश्रीसोम--
सेनविरचिते शौचाचारकथनीयो नाम
द्वितीयोऽध्यायः ॥ २॥ 6000000000000cCASNAVIN0B000000
saaMOB
For Private And Personal Use Only