________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ७८. wwweserveerenenercomerceneneroenesaneeriredroener
सप्ताहान्यम्भसा स्नायी गृही शुहत्वमाप्नुयात् ॥
तस्मात्स्नानं प्रकर्तव्यं रविवारे तु वर्जयेत् ॥ ९७ ॥ 1 अर्थ- सतत सात दिवस जर पाण्याने स्नान केले नाही तर त्रैवर्णिक गृहस्थ शूद्रपणा पावतो. ह्मणून है गृहस्थाने स्नान अवश्य केले पाहिजे. त्यांत रविवारी स्नान नाही केले तर चालेल. बाकीच्या वारी केले पाहिजे. अत्यन्तं मलिनः कायो नवच्छिद्रसमन्वितः॥ स्रवत्येव दिवा रात्रौ प्रातःस्नानं विशोधनम् ॥९८४
अर्थ- हा देह अनेक प्रकारच्या मलांनी युक्त असल्याने सर्वदा मलांनाच स्रवत असतो. ह्मणून प्रातःकाली स्नान करावें, ह्मणजे तो शुद्ध होतो. प्रातः स्नातुमशक्तश्चेन्मध्याह्ने स्नानमाचरेत् ॥ स्वयं स्त्रियाऽथवा शिष्यैः पुत्रैरुदतवारिभिः॥९९%
अर्थ- प्रातःकाली स्नान करण्यास जर एखादा असमर्थ असेल तर त्याने मध्याह्नकालीं स्नान करावें. स्नानाला लागणारे पाणी आपण स्वतः किंवा आपल्या पत्नीने, अथवा आपल्या शिष्यानें, अगर आपल्या पुत्राने आणलेले असावे. हैन स्नायात् क्षुद्रहस्तेन नैकहस्तेन वा तथा ॥ नागालितजलेनापि न दुर्गन्धेन वारिणा ॥१०॥ ४ अर्थ-नीच किंवा हलक्या प्रतीच्या मनुष्याकडून अंगावर पाणी घेऊन स्नान करूं नये. एका हाताने) Womenevemercentavasnaveereoverwwwsawasoooooost
shewwwmvirowowa
For Private And Personal Use Only