________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६४.
ACALA
अर्थ – मलमूत्रांच्या विसर्जनाची जागा, वृक्षाचे मूळ, विहीर, आड आणि तळें ह्या पांच ठिकाणांतील माती घेऊं नये.
मार्गोषरस्मशानस्थां पांसुलां मतिमांस्त्यजेत् ॥ कीटाङ्गारास्थिसंयुक्ता नाहरेत्कर्करान्विताः ॥ ४७ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ- जाण्यायेण्याचा रस्ता व स्मशान ह्यांतील माती घेऊं नये. धुरळ्याची माती घेऊं नये. किडे, अग्नि आणि हार्डे ह्यांनी युक्त असलेली माती व खडे असलेली माती घेऊं नये.
ग्राह्यमृत्तिका.
आहरेन्मृत्तिकां गेही स्थलीसरित्कूलयोः ॥ शुध्दक्षेत्रस्य मध्यस्थां तथा प्रासुकवानिजाम् ॥४८॥
अर्थ — गृहस्थ श्रावकानें, चोपून साफ न केलेल्या जाग्यांतील माती घ्यावी. किंवा नदीचें तीर, स्वच्छ असलेले शेत, किंवा जींत जीवजंतु नाहीं अशी खाण ह्यांतील माती घ्यावी. अलाभे मृदस्तृक्ताया यस्मिन्देशे तु या भवेत् ॥ तया शौचं प्रकुर्वीत गृही मृत्तिकयाऽपि च ॥ ४९ ॥ अर्थ -- वर सांगितलेल्या तन्हेची माती जर न मिळेल तर, ज्या देशांत जसली माती मिळेल तसल्या मातीनें गृहस्थ श्रावकानें आपली शुद्धि करावी.
मृत्तिकेचें प्रमाण.
For Private And Personal Use Only