________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ७५. devNeweetermeenetweenetweetermeternetweeeeeees १ लावून स्नान करावे.
घृतं च सार्षपं तैलं यतैलं पुष्पवासितम् ॥ न दोषः पक्कतैलेषु चाभ्यङ्गे न तु नित्यशः॥८६॥ ___ अर्थ-- तूप, मोहरीचे तेल अथवा फुलांचा घास ज्याला येत आहे असें तेल अंगास लावावयास योग्य है १ असे समजावें. ही तेलें जरी शिजविलेली असली तथापि अभ्यंगस्नानाचे दिवशी ती निर्दोष समजावीत.. आणि इतर दिवशी ती निर्दोष समजू नयेत.
दशदिशासु सन्दद्याइलिं च तैलबिन्दना ॥
नखेषु लेपयेदादौ पूरयेत्कर्णचक्षुषी ॥ ८७॥ 3 अर्थ- तेल अंगास लावावयाच्या वेळी दहा दिशेकडे तेलाच्या बिंदूंनी बली चावेत. नंतर प्रथम, नखांना तेल लावावें. मग कानांत आणि डोळ्यांत घालावें.
__ अन्योच्छिष्टं च जन्तूनां मृतानां च कलेवरैः॥
मिश्रितं चर्मपात्रस्थं वर्जयेत्तैलमर्दनम् ॥ ८८॥ __ अर्थ- दुसऱ्यांनी लावून उरलेले, किडे ज्यांत पडून मेले आहेत असें, आणि चामड्याच्या भांड्यांत असलेलें तेल अंगास लावू नये.
- मृत्तिकाभिस्त्यजेत्तैलं सुगन्धान्यैश्च वस्तुभिः॥
For Private And Personal Use Only