________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ७१. Premoveareratoonworoorkeeeeeeeeenrernoornvedioes 2 अर्थ- मूर्योदय होण्याच्या पूर्वी जो दंतधावन करतो, तो पापी होतो. व निर्दय होऊन मरण पावतो.
अङ्गारवालुकाभिश्च भस्मादिनखरैस्तथा ॥ इष्टकालोष्ठपाषाणैर्न कुर्याद्दन्तधावनम् ॥ ७२ ॥ अर्थ- कोळसा, वाळू, भस्म, नखें, वीट, ढेकूळ आणि दगड ह्यांनी दंतधावन करू नये. अलाभे दन्तकाष्ठानां निषिध्दायां तिथावपि ॥ अपां द्वादशगण्डूषैर्मुखशुद्धिः प्रजायते॥७३॥९ १ अर्थ-दंतधावनास अवश्य अशी वर सांगितलेली काष्ठं जर न मिळाली, तर, पाण्याच्या बारा चुळा, भरून टाकाव्यात ; ह्मणजे शुद्धि होते. हा प्रकार निषिद्ध दिवशीही करावा. नेत्रयो सिकायाश्च कर्णयोर्विवराणि च ॥ नखान् स्कन्धौ च कक्षादि शोधयेदम्भसा नरः।।७४।। अर्ध- डोळे, नाक, कान, नखें, खांदे आणि काखा हे अवयव पाण्याने स्वच्छ करावेत.
जलाशये न कर्तव्यं निष्ठीवं मुखधावनम् ॥
किश्चिद्रेऽपि तीरस्य पुन याति तद्यथा ॥ ७॥ अर्थ- जलाशयांत धुंकू नये व तोंडही धुवू नये. तीरावरून थोडे दूर जाऊन चूळ भरून टाकलेले पाणी ज्या त-हेने पुनः जलाशयांत येणार नाही अशा रीतीने धुंकावे.
तोयेन देहद्वाराणि सर्वतः शोधयेत्पुनः ॥ आचमनं ततः कार्य विवारं प्राणशुद्धये ॥ ७६ ॥
For Private And Personal Use Only