________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Careereme
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६६. NAGadaaaaaaaaaaaaaaVASANASWARAMONaavaasaamaanaanavar है अर्थ-स्त्रिया, शूद्र, अशक्त मनुष्ये, लहान मुले आणि मौंजीबंधन झालेली मुले ह्यांनी शुद्धतेकरितां? गंधलेपन करावे असे शास्त्रकार मुनींनी सांगितले आहे.
शौचे यत्नः सदा कार्यः शौचमूलो गृही स्मृतः॥
शौचाचारविहीनस्य समस्ता निष्फलाः क्रियाः॥ ५४ ॥ __ अर्थ-- गृहस्थथावकाने अंतर्बाह्यशुद्धतेविषयी सर्वदा प्रयत्न करावा. कारण, अंतर्बाह्यशुद्धता हेच गृहस्थपणाचे मुख्य साधन आहे. आणि शुध्दता आणि सदाचार ह्यांनी रहित असलेल्या मनुष्याच्या सर्व धार्मिक क्रिया निष्फल होतात.
हदने द्विगुणं मूत्रान्मैथुने त्रिगुणं भवेत् ॥ निद्रायां वीर्यपाते च यथायोग्यं समाचरेत् ॥५॥ S, अर्थ-मूत्रविसर्गास जितके वेळां शुद्धता करावयाची त्याच्या दुप्पट शौचाच्या प्रसंगी शुद्धता करावी., मैथुनाच्या वेळी तिप्पट करावी. आणि झोपेत स्वभावस्थेत वीर्यपात झाला असतां योग्यप्रकारे शुद्धता करावी.
पादपृष्ठे पादतले तिस्रस्तिस्रश्च मृत्तिकाः ॥ एकैकया मृदा पादौ हस्तौ प्रक्षालयेत्तदा ॥५६॥ 2 अर्थ- पावलांच्या वरच्या बाजूस व खालच्या बाजूस झणजे तळव्यास तीन तीन वेळ मृत्तिका लावावी. त्यात प्रत्येक वेळी मृत्तिका लावल्यावर हात पाय धुवावेत. वामं प्रक्षालयेत्पादं शूद्रादेर्वा कथञ्चन ॥ शौचादृते वामपादं पश्चाद्दक्षिणमेव च ।। ५७॥ Nawarwa0wwwwwwwwwvosovowevasawaavasi
For Private And Personal Use Only