________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६५. अर्धबिल्वफलमात्रा प्रथमा मृत्तिका स्मृता ॥
द्वितीया तु तृतीया तु तदर्धार्धा प्रकीर्तिता ॥५०॥ अर्थ-- वर जे मातीचे सात गोळे सांगितले आहेत त्यांपैकी पहिला गोळा अर्ध्या बेलफळ एवढा करावा. हूँ दुसरा त्याच्या निम्म्याने असावा. तिसरा त्याच्या (दुसऱ्याच्या) निम्मा असावा. ह्याप्रमाणे प्रमाणाचे गोळे असावेत.
एका लिङ्गे करे तिस्र उभयं पादयुग्मक ॥ पश्चापाने नखे सप्त साझेोक एव च ॥५१॥ 8 अर्थ-लिंगाला एक गोळा, हाताला तीन गोळे, पायाला दोन गोळे, गुदद्वाराला पांच गोळे, नखाला
सात गोळे आणि सर्वांगाला एक गोळा ह्याप्रमाणे लावावेत. : यद्दिवा विहितं शौचं तदधैं निशि कीर्तितम् । तदर्धमातुरे प्रोक्तं आतुरस्यामध्वनि ॥५२॥ - अर्थ-दिवसा जितके वेळां मृत्तिका लावावयास सांगितली आहे, त्याच्या निम्म्याने रात्री लावावी.
रोग्याला रात्री लावावयाच्या निम्म्याने लावावी. आणि मार्गात असतांना रोग्याला लावावयाच्या निम्म्याने लावावी.
स्त्रीशद्रादेरशक्तानां बालानां चोपवीतिनाम् ।। गन्धलेपादिकं कार्य शौचं प्रोक्तं महर्षिभिः ॥५३ ।।
JABP
A
For Private And Personal Use Only