________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दुसरा.
Ne
जलपात्रं ज्येष्ठहस्ते वामहस्तेन शौचकम् ॥ पुनः प्रक्षाल्य हस्तं तं पुनः शौचं विधीयते ॥ ३८ ॥
अर्थ - उजव्या हातांत पाण्याचे भांडें घेऊन डाव्या हातानें गुदद्वार धुवावें. असें एकवार झाले ह्मणजे पुनः तो हात धुवून टाकून पुनः गुदद्वार धुवावें.
शौचं च द्विविधं प्रोक्तं बाह्यमाभ्यंतरं तथा ॥
पान ६२.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मृज्जलाभ्यां स्मृतं बाह्यं भावशुध्द्या तथाऽन्तरम् ॥ ३९ ॥
अर्थ- बाह्य शुद्धि आणि अभ्यंतरशुद्धि अशी शुद्धि दोन प्रकारची आहे. त्यापैकी माती आणि पाणी ह्यांच्या योगानें बाह्यशुद्धि होते. आणि आत्म्याच्या परिणामांच्या शुद्धीनें अंतःशुद्धि होते. अपवित्रः पवित्रो वा मुस्थितो दुस्थितोऽपि वा ॥ ध्यायेत्पञ्चनमस्कारं सर्वपापैः प्रमुच्यते ॥४०॥ ४२)
अर्थ - मनुष्य अपवित्र असो अथवा पवित्र असो, चांगल्या स्थितीत असो अथवा वाईट स्थितींत असो, पंचनमस्कार मंत्राचं चिंतन केल्याने तो सर्वपातकापासून मुक्त होतो. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ॥ यः स्मरेत्परमात्मानं स बाह्याभ्यन्तरं शुचिः ॥४१ अर्थ — तसेंच मनुष्य पवित्र, अपवित्र किंदा कोणत्याही स्थितींतील जरी असला तथापि परात्म्याचे चिंतन केलें असतां, तो बाह्यशुद्धि आणि अंतःशुद्धि ह्या दोहीस माप्त होतो.
BA
For Private And Personal Use Only