________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६०. Meeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee (जसे जो न करील तो संयम जाणत नाही असे समजावें. है प्रभाते मैथुने चैव प्रस्रावे दन्तधावने ॥ स्नाने च भोजने वान्त्यां सप्त मौनं विधीयते ॥३२॥ १ अर्थ-- प्रातःकाली, मैथुनाच्या वेळी, मूत्र व शौच करीत असतां, दांत घांसत असतां, स्नानाच्या ६ वेळी, भोजनाच्या प्रसंगी आणि वांति होत असतां ह्या सात प्रसंगांत मौन धारण करावे.
काष्टादिनाऽप्यपानस्थममेध्यं निर्मजीत च ॥ कन्दमूलफलाङ्गारै मेध्यं निर्मजीत च ॥ ३२॥ 4 अर्थ--- गुदद्वाराला लागलेली घाण वाळलेल्या लाकडाने किंवा दुसऱ्या कशाने तरी काढावी. कंद, मुळे व फळे ह्यांच्या योगाने ती घाण काढू नये.
शौचास बसावयाच्या आधी क्षेत्रपालाची प्रार्थना करावी लागते. त्याचा मंत्र सांगतातॐ ही अत्र क्षेत्रपाल क्षमस्व, मां मनुजं जानीहि, स्थानादस्मात्प्रयाहि, अहं पुरीषोत्सर्ग: करोमीति स्वाहा ।। है अर्थ- ह्या ठिकाणी असलेल्या क्षेत्रपाला! मला क्षमा कर! मला तूं मनुष्य आहे असे समज आणि ह्या स्थलापासून तूं निघून जा. मी मलाचा त्याग करतो. क्षेत्रपालाज्ञया क्षेत्रे पूर्वास्यो वोत्तरामुखः॥ शिरःप्रदेशे कर्णे वा धृतयज्ञोपवीतकः ॥ ३३ ॥ पूर्वादिदिक्षु निक्षिप्तदृष्टिरूर्ध्वमधोऽपि वा ॥ मन्दतालोभतृष्णासु चित्संस्मरन्मलं सृजेत् ॥३४॥2
For Private And Personal Use Only