________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kalassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६१. genewvNNoveevaaneekaceerwecakerrecoverawer है
मन्दतामतिराभस्यमन्यचित्तत्वमुत्सृजेत् ॥ इति पाठः साधीयान् ॥ अर्थ- ह्याप्रमाणे क्षेत्रपालाची प्रार्थना करून त्याच्या आज्ञेनें-पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून, मस्तकावर किंवा कानावर यज्ञोपवीत ठेवून, वर, खाली आणि चोहीकडे पाहून शौचास बसावें. शौचाच्या वेळी १वेग आवरून धरून कमी करूं नये. व वेग अधिकही करूं नये. तसेच मनांत भलत्याच विषयाचे चिंतन १ करूं नये. ह्या रीतीने मलोत्सर्ग करावा.
ततो वामकराङ्गुष्ठान्नइगुलिद्वितयेन वै ॥ शिश्नस्याग्रं गृहीत्वैवं किश्चिद्रं व्रजेदगृही ।। ३५ ॥3 ६ अर्थ- नंतर डाव्या हाताचा अंगठा व त्याच्या जवळचे बोट ह्या दोन बोटांनी जननेंद्रियाचे अग्र धरून शौचास बसलेल्या जाग्यापासून थोडे अंतरावर जावें. प्रासुकं जलमादाय चोपविश्य यथोचितम् । जानुदयस्य मध्ये तु करौ न्यस्याचरेच्छुचिम् ॥३६,
अर्थ- नंतर ज्यांत जंतु नाहीत असे पाणी घेऊन, खाली बसून आणि दोन्ही गुडध्यांच्या आंत दोनी हात घेऊन योग्य प्रकारे गुदप्रक्षालन करावें. तीर्थे शौचं न कर्तव्यं कुर्वीतोदधृतवारिणा ॥गालितेन पवित्रेण कुर्याच्छौचमनुद्धतः ।। ३७॥ - अर्थ- तीर्थात गुदप्रक्षालन करूं नये. पाणी भांड्याने काढून ते गाळून त्या पवित्र जलाने गुदप्रक्षालन करावे.
Mouvenate
For Private And Personal Use Only