________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ५९. gemeneneneredweenenerenchennareneseareenasamanarary ___ अर्थ- ज्या अरण्यांत पाणी नाही तेथे, रात्री आणि ज्या रस्त्यांत चोरांचा व वाघ वगैरे कूर पश्चा, १ उपद्रव असेल तेथे मलमूत्रांचे विसर्जन करूं नये. मलमूत्रांचा वेग अनावर झाला असता उदक नसल्यास १(द्रव्यहस्तो न दुष्यति (?)) कांहीतरी धातुमय पदार्थ हातात घेऊन मलमूत्रोत्सर्ग केला असता दोष नाही.
कृत्वा यज्ञोपवीतं च पृष्ठतः कण्ठलम्बितम् ॥ विमूत्रे तु गृही कुर्याद्वामकर्णे व्रतान्वितः ॥२७॥ ९ अर्थ-- गृहस्थ श्रावकाने मूत्राच्या व शौचाच्या वेळी यज्ञोपवीत गळ्यांतून पाठीवर लोवत सोडावें. आणि व्रती श्रावकाने डाव्या कानावर ठेवावें. दोघांनीही गळ्यांतून काढू नये.
मूले तु दक्षिणे कर्णे पुरीषे वामकर्णके ॥ धारयेद्रह्मसूत्रं तु मैथुने मस्तके तथा ॥२८॥ __ अर्थ-किंवा गृहस्थ श्रावकानें मूत्राच्या वेळी यज्ञोपवीत उजव्या कानावर ठेवावें, आणि शौचाच्या वेळी डाव्या कानावर ठेवावे. तसेंच मैथुनाच्या वेळी डोक्यावर ठेवावें. अन्तर्धाय तृणैर्भूमि शिरःप्रावृत्य वाससा॥ वाचं नियम्य यत्नेन ठीवनोच्छ्वासवर्जितः ॥२९॥ कृत्वा समौ पादपृष्ठौ मलमूखे समुत्सृजेत् ॥ अन्यथा कुरुते यस्तु यमं पश्यति न गृही ॥ ३०॥ 2 अर्थ- मलमूत्रांच्या विसर्जनाच्या वेळी, ज्या जागी मलमूत्रांचे विसर्जन करावयाचे असेल ती जागा) गवताने आच्छादित करून, मस्तकाला वस्त्र गुंडाळावे. आणि न बोलतां, श्वासोच्छ्वास न करतां न) थुकता मलमूत्र विसर्जन करावे. तसेच त्यावेळी दोनी पावलें सारखी असावीत; मागे पुढे असूं नयेत.”
For Private And Personal Use Only