________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
R
U
VAVA800238
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ५६. careeeeeeeeeeeeeeeewanxencecreamRWAVAween ४ अथे--नंतर 'नमः सिध्देभ्यः' असें ह्मणून नाकांतील ज्या बाजूने श्वास वहात असेल तो पाय प्रथम पुढे टाकून जिनेंद्रांचे स्मरण करीत हळू हळू गमन करावें.
ग्राहयित्वा गृहीत्वा वा कपूरं कुङ्कुमं तथा ।। उशीरं चन्दनं दूर्वादर्भाक्षत तिलाँस्तथा ॥ १७ ॥ पश्यन्नीर्यापथं मार्गे व्रजेदेवाप्रमत्तकः ।।
चाण्डालसूतकादीनां स्पर्शनं परिवर्जयेत् ॥ १८ ॥ S अर्थ- कापूर, केशर, वाळा, चंदन, दूर्वा, दर्भ अक्षता आणि तिल हे पदार्थ दुस-याजवळ, देऊन अथवा आपण घेऊन, जावयाच्या मार्गाकडे नीट लक्षपूर्वक पहात गमन करावे. जातांना चांडाल, सूतकी वगैरेंचा स्पर्श आपल्यास होऊ देऊ नये.
मलमूत्रोत्सर्गस्थान. दूरदेशे महागूढे जीवकीटविवर्जिते ॥ प्रामुके चापि विस्तीर्णे लोकदर्शनदूरगे ॥ १९ ॥ भूतप्रेतपिशाचादियक्षलौकिकदेवता-।
पूजास्थानं परित्यज्य तृस्मृजेन्मलमूत्रकम् ।। २० ।। EcoSAPN
0 00000000 BowBowBAR
Preeeeee७४८८
For Private And Personal Use Only