________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४९. Forcecareoccooneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeg ____ अर्थ-नंतर उठून-सर्व पातकांचा नाश करणारे, पुण्यप्राप्तीला साधनीभूत असलेले, देवदानव ह्यांनी ज्याच्या पादकमलांची सेवा केली आहे असें व मंगलप्रद असें जे-जिनविंब, त्याचे दर्शन करावे.. आणि पुढे लिहिल्याप्रपाणे प्रार्थना करावी.
प्रातःकाली जिनबिंबाचे दर्शन करण्याची स्तुति. सुप्तोस्थितेन सुमुखेन सुमनालाय । द्रष्टव्यमस्ति यदि मङ्गलमेव वस्तु ।।
अन्येन किं तदिह नाथ तवैव वक्रं । त्रैलोक्यमङ्गलनिकेतनमीक्षणीयम् ॥ १४ ॥ * अर्थ- प्रातःकाली निजून उठलेल्या मनुष्याने मंगलकारक वस्तूच जर पहावयाची असेल, तर, हे, भगवन् ! सर्व जगांच्या मंगलाचे स्थान असें तुझें मुखच पहाणे योग्य आहे. दुसऱ्या वस्तु पाहून काय उपयोग आहे ? काही नाही.
श्रीलीलायतनं महीकुलगृहं कीर्तिप्रमोदास्पदं।
वाग्देवीरतिकेतनं जयरमाक्रीडानिधानं महत् ।। स स्यात्सर्वमहोत्सवैकभवनं यः प्रार्थितार्थप्रदं ।
प्रातः पश्यति कल्पपादपदलच्छायं जिनांघ्रिद्वयम् ॥ १५ ॥ अर्थ- जो मनुष्य प्रातःकाली-कल्पवृक्षाच्या कोमल पल्लवाप्रमाणे रक्तवर्ण अशा व इच्छितफलाची प्राप्ति
BABUA
eeread/e
Vocal
For Private And Personal Use Only