________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ५३. veererencetreneMeccareeMeeneteoroceae
सुखं वाञ्छन्ति सर्वेऽपि जीवा दुःखं न जातुचित् ॥
तस्मात्सुखैषिणो जीवाः संस्कारायाभिसम्मताः ॥७॥ अर्थ- सर्वजीव सुखाची इच्छा करतात. दुःखाची इच्छा केव्हांच करीत नाहीत. ह्मणून सुखाची १ इच्छा करणारे जीवच संस्काराला (शुद्धतेला) योग्य आहेत.
कालादिलब्धितः पुंसामन्तःशुद्धिः प्रजायते ॥
मुख्याऽपेक्ष्या तु संस्कारो बाह्यशुद्धिमपेक्षते ॥८॥ ___ अर्थ- कालादिलब्धींमुळे मनुष्यांची अंतःशुद्धि होते. सर्व कर्मात ही शुद्धि मुख्य असल्याने ती अवश्य असली पाहिजे. देहाचा संस्कार हा बाह्य शुद्धीला करणारा असल्याने त्याची देखील मनुष्याला गरज आहे..
अङ्कुरशक्तिीजस्य विद्यमाना तथापि च ॥
वृष्टिः सुभूमिर्वातादिर्बाह्यकारणमिष्यते ॥९॥ अर्थ--- वीजाची अंकुर उत्पन्न करण्याची शक्ति जरी आहे, तथापि, पर्जन्य, चांगली जमीन, अनुकूल, वारा इत्यादिक बाह्य साधनें देखील अवश्य असली पाहिजेत.
बाह्यशुद्धि. स्नानाचमनवस्त्राणि देहशुध्दिकराणि वै ॥
For Private And Personal Use Only