________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४१. इoecoconomenavedevovernmenew.coerence
अड्कुशाख्या सदा मुद्रा पूवाहः काल एव च ॥ दक्षिणा दिक प्रवालानां माला वौषट् च पल्लवः ॥१२॥
उदयार्कनिभो वर्णः स्फुटमेतन्मतान्तरम् ॥ ६ अथ-कोणाचेही आकर्षण करावयाचे असल्यास दंडासन असावें. अंकुशमुद्रा असावी. जप पूर्वा-१ ६हांत करावा. दक्षिणदिशेकडे तोंड करून बसावें. मंत्राच्या शेवटी वौपद् हा पल्लव असावा. पोवळ्यांची माळ. असावी. सूर्योदयाच्या वेळी रंग असतो तसा रंग असावा.
स्तम्भकर्मणि पूर्वा दिछ पूर्वाह्नः काल उच्यते ॥ १३ ॥ शुम्भुमुद्रा च पीताभो वर्णो वज्रासनं मतम् ॥
ठठेति पल्लवो नाम माला स्वर्णमणिश्रिता ॥९४॥ अर्थ- स्तंभन करावयाचे असल्यास पूर्वदिशेकडे तोंड करून बसावें. मंत्रजप पूर्वाहांत करावा. शुभ-, मुद्रा असावी. पिवळा रंग असावा. वज्रासन असावे. 'ठठ' हा पल्लव असावा आणि सुवर्णाच्या मण्यांची माळ असावी.
निषेधकर्मणीशानदिक सन्ध्या समयोपि च ॥ भद्रपीठासनं प्रोक्तं वज्रमुद्रा विशेषतः॥९५॥
Keemencemeneeeeeeeeen
stav
For Private And Personal Use Only