________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Servisosasa avaaeeeeeeeee
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४६. EvennermacassenarsenomenerencesareaseeneareneKIRese ४ अथे- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारी पुरुषार्थीची इच्छा करणाराने पुत्रजीवाच्या मालेने जप करावा. आणि शांतीकरितां आणि पुत्रप्राप्तीकरितां कमलाक्षाच्या मालेने जप करावा.
आतां मंत्र सांगतात. ॐ जहाँ अर्हद्भ्यो नमः। ॐ ही सिध्देभ्यो नमः । ॐ हूँ आचार्येभ्यो नमः । ॐन्हों पाठकेभ्यो नमः । ॐ हः सर्वसाधुभ्यो नमः ॥ इति मुक्त्यार्थनामाराधनमन्त्रः॥ हा मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी उपासना करण्याचा मंत्र समजावा.
ॐ यहां अर्हद्भ्यः स्वाहा । ॐ ही सिध्देभ्यः स्वहा ॐ हूं आचार्येभ्यः स्वाहा । इत्यादि)ममंत्रः॥ हा होमाचा मंत्र समजावा.
ॐ हाँ अर्हद्भ्यः स्वधा । ओं ही सिध्देभ्यः स्वधा । इत्यादिः शान्तिकपौष्टिकमनः॥ हा शान्तिक पौष्टिक कर्माचा मंत्र समजावा.
ॐ हाँ अर्हद्भ्यो हूं फट् । ॐ ही सिध्देभ्यो हूं फट् । इत्यादिर्विदेषमंत्रः॥ हा शत्रूचा मंत्र समजावा. 2 ॐ हाँ अहंदभ्यो न वषद । ओं ही सिध्देभ्यो हूं वषट् । इत्याद्याकर्षणमन्त्रः॥
BABASAVASANAG8000
BUMANOJANA
For Private And Personal Use Only