________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
IPPINormacreenenenecarmeस
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४२. merecacancesceneeeeeeeeewanaantees
कृष्णो वर्णश्च वै घे घे इति पल्लव उच्यते ॥
पुत्रजीवकृता माला विज्ञेया विविधैर्गुणैः ॥१६॥ ४ अथे- कोणाचा तिरस्कार करावयाचा असल्यास उत्तरेकडे तोंड करून संध्याकाली जप करावा.
भद्रपीठ नांवाचे आसन असावें. वज्रमुद्रा, काळा रंग, 'घे घे' हा मंत्राच्या शेवटी पल्लव, पुत्रजीवमण्यांची ९ ६(१) माला इतकी साधने असावीत.
विद्वेषकर्माण प्रायो मध्याह्नः काल इष्यते ॥ अग्निदिक्चापि धूम्रभो वर्णो हमिति पल्लवः ॥१७॥ प्रवालाख्या मता मुद्रा कुकुटासनमुत्तमम् ॥
पुत्रजीवकृता माला जपने तत्र शस्यते ॥९८॥ 5 अर्थ-द्वेष उत्पन्न करण्याकरितां करावयाच्या जपास मध्याह्नकाल इष्ट मानलेला आहे. ह्या जपास
आग्नेयी दिशेकडे तोंड करून बसावें. धूम्रवर्ण असा रंग असावा. मंत्राच्या शेवटी "हूँ" हा पल्लव) लावावा. प्रवालमुद्रा असावी. कुक्कुटासन असावें. जपाला पुत्रजीवाची माला फार उत्तम असे शास्त्रांत सांगितले आहे.
उच्चाटकर्मणि प्रोक्तमासनं कुर्कुटाभिधम् ॥ Rouauauauauauauavannavvuraavavauvavaru
४४८८ectevvacancer
For Private And Personal Use Only