________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Receneeeeeeeehen
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ३५. ६ फल देणारी आहे. ____ अहमित्यक्षरब्रह्म वाचकं परमेष्ठिनः ॥ सिद्धचक्रस्य सहीजं सर्वतः प्रणमाम्यहम् ॥ ७४ ॥ ३ अर्थ- 'अहं' ही दोन अक्षरें ब्रह्मस्वरूप आहेत आणि परमेष्ठीची वाचक ( अर्ह ह्या शब्दाचा परमेष्ठी? ६ असा अर्थ आहे) असून, ती अक्षरें सिद्धचक्राचे मुख्यबीजभूत आहेत ह्मणून त्यांना मी सर्वप्रकारें नमस्कार करतो.
चतुर्वर्णमयं मन्त्रं चतुर्वर्णफलप्रदम् ॥ चतूरात्रं जपेद्योगी चतुर्थस्य फलं भवेत् ॥७॥ 'अर्थ- अरिहंत ह्या चार अक्षरांचा जो हा ( अरिहंत हा ) मंत्र आहे, तो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चार पुरुषार्थांची सिद्धि करून देणारा आहे. ह्या मंत्राचा जप चार दिवस जो योगी करील त्याला मोक्षप्राप्ति होते.
विद्यां षड्वर्णसम्भूतामजय्यां पुण्यशालिनीम् ॥
जपन प्रागुक्तमभ्येति फलं ध्यानी शतत्रयम् ॥ ७६ ॥ __ अर्थ- सहा अक्षरांनी बनलेला ' अरिहंत सिद्ध ' हा मंत्र अजिंक्य असून पुण्यप्रद आहे. जो कोणी एकाग्रचित्ताने ह्याचा तीनशेहे जप करतो, त्याला पूर्वीचे फल (मोक्ष) प्राप्त होईल.
चतुर्दशाक्षरं मन्त्रं चतुर्दशसहस्रकम् ॥ यो जपेदेकचित्तेन स रागी रागवर्जितः॥ ७७॥ 8 अर्थ- “श्रीमद्वृषभादिवर्धमानान्तेभ्यो नमः" ह्या चवदा अक्षरांच्या मंत्राचा जो कोणी एकाग्रतेने
For Private And Personal Use Only