________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनत वर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ३८.
0000000UAGENAGALANMoe
करितो. आणि सिंह, व्याघ्र, वगैरेपासून उत्पन्न झालेल्या व संसारापासून उत्पन्न झालेल्या भीतीचा नाश करतो.४ । अयं मन्त्रो महामन्त्रः सर्वपापविनाशकः ॥ अष्टोत्तरशतं जप्तो धत्ते कार्याणि सर्वशः॥८॥ १ अर्थ- ह्या मंत्राला महामंत्र ह्मणतात. हा सर्वपातकांचा नाश करणारा आहे. ह्याचा एकशे आठ १ वेळां जप केला असतां सर्व कार्य सिध्द होतात. है हिंसानृतान्यदारेच्छाचुराश्चातिपरिग्रहः ।। अमूनि पञ्च पापानि दुःखदायीनि संमृतौ ॥ ८५॥ 5 अष्टोत्तरशतं भेदास्तेषां पृथगुदाहृताः। हिंसा तत्र कृता पूर्व करोति च करिष्यति ।। ८६ ॥
मनोवचनकायैश्च ते तु त्रिगुणिता नव ॥ पुनः स्वयं कृतकारितानुमोदैर्गुणाहतिः ॥ ८७॥
सप्तविंशतिस्ते भेदाः कषायैर्गुणयेच्च तान् ॥ अष्टोत्तरशतं ज्ञेयमसत्यादिषु तादृशम् ॥ ८८॥3 5 अर्थ-हिंसा, खोटें भाषण, परस्त्रीची इच्छा, चोरी आणि पुष्कळ परिग्रह ही पांच पातकें ह्या संसा
रांत फार दुःख देणारी आहेत. ह्या प्रत्येकाचे एकशेहे आठ प्रकार होतात. त्यांत उदाहरणाकरिता हिंसेचे प्रकार सांगतो. प्रथम हिंसेचे भूतकालची-ह्मणजे पूर्वी केलेली-हिंसा, वर्तमानकालची-ह्मणजे आतां होत असलेली-हिंसा आणि भविष्यकालची-ह्मणजे पुढे होणारी हिंसा असे तीन प्रकार होतात; त्या! तीन प्रकारांतील प्रत्येक प्रकाराचे मनाने केलेली हिंसा, वाणीने केलेली हिंसा आणि शरीराने केलेली हिंसा असे तीन प्रकार होतात. ह्मणजे हिंसा नऊ प्रकारची झाली. ह्या नऊ प्रकारांपैकी प्रत्येक प्रकाराचे
Scenetermisrivasaane
For Private And Personal Use Only