________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पाबन्दुः सभवेत्पद्मावत आहे. खाली असताना ही है धरणेद्रप
keeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ३४. raeneweekersonanesencentracrameerwweeeeeeeeeeeeeeeeeee
अवर्णस्य सहस्रार्ध जपन्नानन्दसम्भृतः ।।
प्रामोत्येकोपवासस्य निर्जरां निर्जितात्रवः॥ ७१॥ ६ अर्थ-- जो आनंदाने युक्त असलेला मनुष्य अवर्णाचा पांचशेहे जप करतो त्याला एका उपवासाचे फळ मिळून त्याच्या कर्माची निर्जरा होते. आणि तितका वेळ नवीन कर्माचा आस्रव होत नाही.
हवर्णान्तः पार्वजिनोऽधो रेफस्तलगतः स धरेन्द्रः॥
तुर्यस्वरः सबिन्दुः सभवेत्पद्मावतीसञ्ज्ञः ॥७२॥ 5 अर्थ-ही ह्या मंत्रांतील हकार हा पार्श्वजिनस्वरूपी आहे. खाली असलेला रेफ हा धरणेंद्रस्वरूपी
आहे. आणि बिंदुसहित तुर्यस्वर ह्मणजे ईकार हा पद्मावतीस्वरूप आहे. ह्मणजे ही हे धरणेद्रपद्मावती सहित पार्श्वजिनाचे स्वरूप आहे. असे समजावे.
मंत्राचे भेद. त्रिभुवनजनमोहकरी विद्येयं प्रणवपूर्वनमनान्ता ॥
एकाक्षरीति सञ्ज्ञा जपतः फलदापिनी नित्यम् ॥ ७३ ।। 2 अर्थ-- जिच्या आरंभी प्रणव (ॐकार ) आहे आणि जिच्या शेवटीं नमः हा शब्द आहे अशी एका-2 क्षरी नांवाची त्रैलोक्याला मोह करणारी विद्या (ॐ हां नमः हा मंत्र) जप करणाऱ्याला नेहमी चांगले
For Private And Personal Use Only