________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
M
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २८. eenaweeeeeeeeeeeeeerCAM
इन्द्रस्यैव सुवाहनादिभवनं दासत्वमङ्गीकृतं ।
नानैश्वर्यपराङ्मुखं मरणतो भीतिस्तस्था दुस्तरा ॥५६॥ __ अर्थ- देवांविषयी विचार केला असता त्यांना देवींच्या वियोगामुळे सुखाचा नाश होऊन दुःख ६ होते. आणि आपल्या पुण्यकर्मापासून भ्रंश झाला ह्मणजे इंद्राचेच वाहन वगैरे व्हावे लागते; किंवा ज्यांत संपत्तीचे सुख बिलकूल नाही असा इंद्राचा सेवकपणा करावा लागतो. बरें, इतकें होऊनही मरणाची भयंकर भीतितर आहेच. तेव्हां देवांनाही अनेक दुःखें भोगावी लागतात!
लोकोऽयं नाट्यशाला रचितसुरचना प्रेक्षको विश्वनाथो।
जीवोऽयं नृत्यकारी विविधतनुधरो नाटकाचार्यकर्म ।। तस्माद्रक्तं च पीतं हरितसुधवलं कृष्णमेवात्र वर्ण ।
धृत्वा स्थूलं च सूक्ष्मं नटति सुनटवत् नीचकोच्चैः कुलेषु ॥ ५७ ॥ अर्थ- हे जगत् ही एक चांगली तयार केलेली नाट्यशाला आहे; जगत्पति जो सिद्ध परमेष्ठी तो) प्रेक्षक आणि अनेक प्रकारचे देह धारण करणारा असा जीव नृत्य करणारा आहे. तो नाटकाचार्याचेही काम आपणच करतो. ह्मणून जीव हा; तांबडा, पिवळा, हिरवा, पांढरा, काळा वगैरे वर्ण धारण करून । चांगल्या नटाप्रमाणे मोठे किंवा लहान असे अनेक प्रकारचे स्वरूप धारण करून नीच उच्च कुलांतर A.ABowBooooooooo
ANUPURBUURI
For Private And Personal Use Only