________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २७. Searchersmenvedoecenenereke&&Meerencetr भोगावी लागतात. असें प्रातःकालीं चिंतन करावे.
मत्येविष्टवियोगजं दुरिततो दुःखं तथा मानसं ।
शारीरं सहजं चतुर्विधमिदं चागन्तुक श्रूयते ॥ दारिद्यानुनयः प्रतापहरणं कीर्तिक्षयः सर्वथा ।
रौद्राति भवं तथा व्यसनज पन्धादिकं चापरम् ॥५५॥ ___ अर्थ- मनुष्ययोनीत पाहिले असतां, मनु यांना पूर्वजन्मीच्या पात झामुळे इष्ट वस्तूचा जो वियोग होतो त्यामुळे दुःख होते. शिवाय मनास होणाऱ्या पीडा, शरीरास होणाऱ्या पीडा, सहज हणजे जन्माबरोबर आलेली पीडा आणि आगंतुक झणजे अकस्मात् प्राप्त झालेल्या पीडा ही चार दुःखें प्रत्येक मनुष्याच्या पाठीस लागलेली असतात. आणखी मनुष्याला दारिद्य भोगावे लागते, त्यामुळे दुःख होतें." शक्तीचा -हास होतो, त्यामुळे दुःख होतें. अकीर्ति झाल्यामुळे दुःख होतें. रौद्रध्यानापासून दुःख होते. अनेक व्यसनें जडतात त्यामुळे दुःख होतें. एखादे वेळी राजदंड होऊन बंदिखान्यांत पडावे लागल्यामुळे दुःख होते. अशी अनेक प्रकारांनी दुःखें होतात. असेंही चिंतन प्रातःकाली करावें.
देवेष्वेव च मानसं बहुतरं दुःखं सुखच्छेदकं ।
देवीनां विरहात्मजायत इति प्रायः स्वपुण्यच्युतेः
सNAVALA
For Private And Personal Use Only