________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MovivorcROBA0AUANUW000
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २५. ranceremovemeseeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees
दुष्प्रापं जिनधर्ममूर्जितगुणं सम्प्राप्य सन्धीयते।
नानादुष्कृतनाशनं सुखकरं ध्येयं परं योगभिः ॥५१॥ ___ अर्थ - दुष्कर्माच्या संबंधामुळे अनेक प्रकारच्या दुःखांनी भरलेल्या ह्या संसारांत हा जीव पुण्यक-१ मांच्या उदयाने मनुष्यजन्माला प्राप्त झाला आहे. ह्या नरजन्मांत ह्या जीवाने-ज्याचा महिमा फार मोठा ? आहे आणि ज्याची प्राप्ति होणे फार कठिण अशा-जिनधर्माची प्राप्ति करून घेऊन सुखकर असा पापक्षय करावा. असा विचार प्रातःकालीं मनुष्यांनी करावा.
आहारसाध्वसपरिग्रहमैथुनाख्याः । सञ्ज्ञाश्चतस्र इति ताभिरुपद्रुतोऽङ्गी ॥
कुत्रापि नो स लभते भुवनत्रयेऽस्मिन् । सौख्यस्य लेशमपि चिन्त्यमिति प्रभाते ॥५२॥ 5 अर्थ- आहार, भय, परिग्रह आणि मैथुन ह्या चार संज्ञा आहेत ( ह्या चारीला संज्ञा असें नांव आहे.)
ह्या चारी संज्ञांच्या योगाने पीडित झालेल्या ह्या जीवाला, ह्या त्रिभुवनांत कोठेही थोडेसेंही सुख प्राप्त होत इनाही! असें चिंतन प्रातःकाळी करावे.
दुःखं श्वभ्रेषु शीतं बहुलमतितरामुष्णमेव क्षुदादि।
च्छेदो भेदश्च घर्षः क्रकचविधितया पीलनं यन्त्रमध्ये ॥ शारीरं चान्त्रनिष्कासनमपि बहधा ताडनं मुद्गराधे-।
vanavaus
For Private And Personal Use Only