________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Ineverenceeeeeene
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २२. ४ पृथक्त्वेन वितर्कस्य चीचारो यत्र तदिदः॥ सवितक सवीचारं पृथक्त्वादिपदाव्यम् ॥ ४१ ॥
अर्थ-- जीवाजीवादि सर्व पदार्थ एकमेकापासून अगदी भिन्न आहेत असा जो विचार किंवा जें। चिंतन, त्यास पृथक्त्ववितकवीचार नांवाचे शुक्लध्यान ह्मणतात. ___ एकत्वेन वितर्कस्य स्याद्यत्राविचरिष्णुता ॥ सवितर्कमवीचारमेवात्वादिपदाभिधम् ॥४२॥ अर्थ- सर्व वस्तु एकरूप आहेत असा विचार ज्यांत नसतो ते एकत्ववितर्कावीचार नांवाचे शुक्लध्यान होय.
मनोवचनकायाँश्च सूक्ष्मीकृत्य च सूक्ष्मिकाम् ॥
क्रियां ध्यायेत्परं ध्यानं प्रतिपातपराङ्मुखम् ।। ४३ ॥ S अर्थ- मन, वाणी आणि शरीर ह्यांस सूक्ष्म करून, न बिघहूं देतां एकाग्रतेनें जें सूक्ष्मक्रियेचें ध्यान: कोणीही करील, तें सूक्ष्मक्रियापतिपाति नबाचे शुल्लध्यान समजावे. हे ध्यान सयोगकेवली मुनि करितात.:
ततो निरुद्धयोगः सन्नयोगी विगतास्रवः ॥
समुच्छिन्नक्रियाध्यानमनिवृत्ति तदा भवेत् ॥४४॥ अर्थ- मग (सूक्ष्मक्रियाप्रतिपाति नांव चे शुक्लध्यान केल्यानंतर) मनोयोग, काययोग आणि वच- नयोग ह्या तिन्ही योगांचा निरोध करून, ज्याचे आस्रव बंद झाले आहेत असा अयोगकेवली सर्वक्रियेच्या) उपरमाचे जे ध्यान करतो तें व्युपरतक्रियानिवृत्ति नांवाचें शुमध्यान समजावे. [ह्या श्लोकांत अनिवृति:
For Private And Personal Use Only