________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २०. cheenamencemercareereakkakeemineneserever हे देखील पापाचे बीज असल्याने ह्याचाही सर्वथा त्याग करावा.
धर्मध्यानाचे भेद. आज्ञापायविपाकसंस्थानादिविचयान्तकाः ॥ धर्मध्यानस्य भेदाः स्युश्चस्वारः शुभदायकाः॥३३॥ यत्प्रोक्तं जिनदेवेन सत्यं तदिति निश्चयः ।। मिथ्यामतपरित्यक्तं तदाज्ञाधिचयं मतम् ॥ ३४॥ येन केन प्रकारेण जैनो धर्मः प्रवर्धते ॥ तदेव क्रियते पुम्भिरपायविचयं मतम् ॥ ३५ ॥ शुभाशुभं च यत्कार्य क्रियते कर्मशत्रुभिः॥ तदेव भुज्यते जीवैर्विपाकधिचयं मतम् ॥ ३६॥ श्वभ्रे दुःखं सुखं खगें मध्यलोकेऽपि तद्यम् ।।
लोकोऽयं त्रिविधो ज्ञेयः संस्थानविचयं परम् ॥ ३७॥ अर्थ- आज्ञाविचय, अपायविचय, विपाकविचय आणि संस्थानविचय हे धर्मध्यानाचे चार भेद आहेत. ह्यांचे विवरण पुढे लिहिल्याप्रमाणे समजाचं. ज्या चिंतनांत किंवा ध्यानांत- "श्रीजिनेंद्रांनी जे सांगितले आहे तेच खरे आहे" असा निश्चय असतो आणि ज्यांत मिथ्यामत मुळीच नसतें तें आज्ञाविचय नांवाचे, धर्मध्यान होय. ज्या चिंतनांत जिनेंद्रांनी सांगितलेला धर्म कशानें वृद्धिंगत होईल ह्याचा विचार मनुष्यांनी केला जातो तें अपायविचय नांवाचे धर्मध्यान होय. कर्मरूपी शत्रु में शुभ किंवा अशुभ फल देतात, तेंच?
weendeecenterne..veteen
For Private And Personal Use Only