________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Everescri
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १८. ORC aucasacoconucncncncncncncncncncocaco है अर्थ-ग्रंथ, वक्ता आणि श्रोता ह्यांचे गुण क्रमाने स्पष्टपणे सांगून आतां मागील श्लोकांत सांगितलेले, अध्याय येथून पुढे मी सांगण्यास आरंभ करणार आहे.
ध्या तावदहं वदामि विदुषां ज्ञानार्णवे यन्मत-।
मात रौद्रसधर्म्यशुक्लचरम दुःखादिसौख्यप्रदम् ॥ पिण्डस्थं च पदस्थरूपरहितं रूपस्थनामापरं ।
तेषां भिन्नचतुश्चतुर्विषयजा भेदाः परे सन्ति वै ॥२८॥ 3 अर्थ- सर्व पंडितांना मान्य असलेलें ध्यान (चिंतन ) मी प्रथम सांगतो. तें आर्तध्यान, रौद्रध्यान, धर्म्यध्यान आणि शुक्लध्यान असें चार प्रकाराचे आहे. ते दुःख सुख ह्या दोहोंसही देणारे असे आहे. तसेंच पिंडस्थ, पदस्थ, रूपस्थ आणि रूपरहित अशी दुसरी ध्याने आहेत. ह्या आर्त वगैरे चार प्रकारच्या ध्यानांपैकी प्रत्येकाचे निरनिराळे चार चार भेद आहेत; ते पुढे दाखविल्याप्रमाणे समजावेत.
आर्तव्यानाचे भेद, आर्तध्यानं चतुर्भेदमिष्टवस्तुवियोगजम् । अनिष्टवस्तुयोगोत्थं किञ्चिददृष्ट्वा निदानजम् ॥ २९॥ किञ्चित्पीडादिके जाते चिन्तां कुर्वन्ति चेजडाः ॥ 000wwwaaroorwww.aasaram
meeeeeeeeeeeees
ve
For Private And Personal Use Only