________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १७.
www
" घाणीच्या जाग्यांत रमतो,
त्याप्रमाणें वक्त्याची सहज जरी चुकी दिसली तथापि ज्याला आनंद होतो तो श्रोता नीच मानावा. मांजर आपल्या सजातीयांचा द्वेष करितें, त्याप्रमाणे इतर श्रोत्यांशीं द्वेष करणारा श्रोता नीच होय. आणि नासलेलें रक्तच जसें प्रिय होतें त्याप्रमाणें ज्याला वाईट तेवढेच प्रिय होतें तो श्रोता नीच होय असें समजावें. ह्या तीनप्रकारच्या श्रोत्यांपैकीं कनिष्ठ प्रतीच्या श्रोत्याला धर्मशास्त्र सांगूं नये. उपोद्वात.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
श्रीसामायिकशौचसान्ध्यविधिसत्पूजासुमन्त्राशनं ।
द्रव्योपार्जन गर्भधाप्रभृतयस्त्रिंशक्रियाः सत्रिकाः ॥ मौजीबन्धनसद्व्रतोपदिशनं पाणिग्रहर्षित्रते ।
ग्रन्थे सूतककं त्रयोदशतयाध्यायान् विधास्याम्यहम् ॥ २६ ॥ अर्थ — सामायिक, शौच, संध्याकालचा विधि, पूजा, मंत्र, भोजन, द्रव्यसंपादन, गर्भाधान वगैरे तेत्तीस क्रिया, मौंजीबंधन, सद्व्रतोपदेश, विवाह, मुनिवत आणि आशौच हे तेरा विषय तेरा अध्यायांत मी ( ग्रंथकार ) सांगणार आहे.
गुणान् ग्रन्थस्य वक्तुश्च श्रोतॄणां क्रमशः स्फुटम् ॥ विधायाध्यायकानेव कथयामोऽधुनाऽत्र तान् ॥ २७ ॥
~~~~~~~~~AAA
For Private And Personal Use Only