________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
B0U93AOUs
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ८. Beeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeer
कापूस जळतो. परंतु पाण्याला नुसती ऊब देखील लागत नाही. तात्पर्य, ग्रंथकारांचे ह्या श्लोकांत? ४ असें ह्मणणे आहे की, मी आरंभिलेल्या ह्या ग्रंथरचनेबद्दल दुष्ट लोक जरी मला दोष देत असले तथापि त्यापासून माझ्या मनाला मुळीच उपदव होत नाही. कारण, क्षुद लोकांनी दिलेला उपद्रव तशा लोकांनांच दुःसह होतो; मोठ्याला त्याचे काहीच वाटत नाही.
गुणानुपादाय सदा परेषां । गुणर्युतानां गुणिनो भवन्तु ॥
सन्तोऽध दोषानपि दुर्जनाश्च । सर्वे स्वदोषाः परिकल्पनीयाः ॥१२॥ अर्थ-गुणवान् लोकांच्या गुणांचे ग्रहण करून सज्जन हे सर्वदा गुणी असेच असोत. आणि गुणवानांच्या दोषांचे ग्रहण करून दुर्जनहीं दुर्जन असेच राहोत. गुणवानामध्ये दुर्जनांनी ग्रहण करण्यासारखे दोष असतात काय? अशी जर शंका येईल, तर, तिचे उत्तर इतकेंच की, सज्जनामध्ये दोष नसतात. तथापि दुर्जन आपल्या दोषांचीच त्यांचे ठिकाणी कल्पना करितात.
गृह्णातु दोष स्वयमेव दुर्जनो। धन खकीयं न निषिध्यते मया ॥
गुणान्मदीयानपि याचितो मुहः। सर्वत्र नामीकुरुताद्धठेन सः॥१३॥ र अर्थ- दुर्जन हा माझे दोष आपण होऊनच घेऊ दे! ते त्याचेच द्रव्य असल्याने मी त्याला मुळीच
नको ह्मणत नाही. आणि मी जरी वारंवार त्याची प्रार्थना केली तथापि तो माझे गुण मुद्दाम घेणार नाही.2 MARAvav0230Sar
a wasawal
Peterweeeee
For Private And Personal Use Only