________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
SOURVAVVा
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ७. Memcaeeeeeeeeeeraveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
बह्मज्ञानविकासका व्रततपोचुक्ताश्च ते ब्राह्मणा-।
स्त्रायते शरणच्युतानपि नराँस्ते क्षत्रियाः सम्मताः ॥ धर्माधर्मविवेकचारचतुरा वैश्याः स्मृता भूतले।
ज्ञानाचारमहं पृथक्पृथगतो वक्ष्यामि तेषां परम् ॥१०॥ अर्थ- जे आत्म्याच्या शुद्धपरिणामांची वृद्धि करणारे व व्रते आणि तप ह्यांनी युक्त असे असतात ते ब्राह्मण होत. शरण न आलेल्या लोकांचे देखील जे रक्षण करितात ते क्षत्रिय होत. धर्म कोणता आणि अधर्म कोणता ह्याचा विचार करून त्याला अनुसरून वागणारे असे जे असतात ते वैश्य समजावेत. ह्याप्रमाणे ह्या जगांत ह्या तीन वर्णाचे जे लोक आहेत, त्यांचे ज्ञान व आचार कसे असावेत? हे, मी निरनिराळे सांगणार आहे.
___ सज्जनदुर्जनवर्णन. 2. सन्तो जना न गणयन्ति सदा स्वभावात् । क्षुद्रैः प्रकल्पितमुपद्रवमल्पवत्कौ ॥
दाह्यं तृणाग्निशिखया भुवि तूलमेकं । तापोऽपि नैव किल यत्पुरतोदकानाम् ॥ ११ ॥ अर्थ- ह्या जगांत नीच लोक सज्जनांना जो त्रास देतात, त्याला सज्जन मुळीच जुमानीत नाहीत. तो त्रास दुर्जनांनाच दुःसह होतो. कारण, गवताची काडी पेटून जी ज्वाला उत्पन्न होते तिच्या योगानें।
walaswwwwwwwwwwwwwwwwwwww
V280000000000
For Private And Personal Use Only