________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ६. precorracoteraceaeeeeeeeeeeeeeerdeneneementrevasaeroenes ६ सिद्धसेनमुनाही उत्कर्ष पावत आहे. तात्पर्य, हे वरील क्षारही शुनी पूज्यतेला प्राप्त झाले आहेत.
महेन्द्रकीतैश्चरणहयं मे । स्वान्ते सदा तिछतु सौख्यकारि ॥
सिध्दान्तपाथोनिधिपारगस्य । शिष्यादिवर्गेषु दयान्वितस्य ॥ ८॥ अर्थ- सिध्दांत शास्त्ररूपी साद्राच्या परतीरी गेलेला, शिष्यवर्गावर सर्वदा दया करणारा ६ असा जो महेंद्रकीर्तिमुनि, त्याचे सुखद असें चरणयुग्म माझ्या अंत:करणांत सर्वदा राहो!
प्रतिज्ञा. यत्प्रोक्तं जिनसेनयोग्यगणिभिः सामन्तभद्रैस्तथा।
सिध्दान्ते गुणभद्रनाममुनिभिर्भट्टाकलडकैः परैः॥ श्रीसूरिदिजनामधेयविवुधैराशाधरैर्वाग्वरै।
स्तषवा रचयामि धर्मरसिक शास्त्रं त्रिवर्णात्मकम् ॥९॥ अर्थ- श्रीजिनसेनाचार्य, श्रीसमंतभद्राचार्य, गुणभद्राचार्य, भट्ट अकलंकदेव, श्रीमरिद्विज, आशा-5 धर पंडित वगैरे विद्वानांनी सिद्धांतशास्त्रांत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तीन वर्णाचा आचार जो सांगितला आहे, तो पाहून, मी त्या त्रैवर्णिकांच्या धार्मिक क्रियांचा बोध करून देणाऱ्या,
शास्त्राची रचना करितों. Anoonawati
ineeeeeeeeeeeseroeceneneroeness
Aredeveeeeeeeeeeee
For Private And Personal Use Only